
Abhishek Santosh Rathod
My journey at Adarsh Paramedical Institute was truly transformative. The B.SCMLT-TISS program challenged me academically and equipped me with the practical skills I needed to excel in the field. Today, I am proud to be working as a Laboratory scientific officer at the DISTRICT MALERA OFFICE HINGOLI Adarsh instilled in me not just knowledge, but also the confidence to pursue my dreams in the healthcare sector.”
Laboratory Scientific officer

Abulhasan Abubakr Shaikh
“My journey at Adarsh Paramedical Institute was truly transformative. The B.SCMLT-TISS program challenged me academically and equipped me with the practical skills I needed to excel in the field. Today, I am proud to be working as a Laboratory Technician at the State Reserve Police Force Gr5 Diagnostic Lab. Adarsh instilled in me not just knowledge, but also the confidence to pursue my dreams in the healthcare sector.”
Laboratory Technician

ANIKET ANIL ADHAV
"आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट – एक प्रेरणादायी प्रवास"
प्रत्येक यशस्वी वाटचालीमागे एक भक्कम पाया असतो, आणि माझ्यासाठी तो पाया घालणारे ठिकाण म्हणजे आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. ही संस्था केवळ शिक्षण देणारी जागा नव्हे, तर विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मनिर्भर आणि जबाबदार व्यावसायिक घडवणारी कार्यशाळा आहे.
संस्थापक डॉ. किशोर ढोकळे सर आणि प्राचार्या मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे मी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवले नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. प्रयोगशाळेतील प्रशिक्षण, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची ओळख आणि पेशंटशी संवाद यामुळे आरोग्यसेवेची जबाबदारी समजली. इथे शिकलेली मूल्ये आणि कौशल्ये माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासात सतत उपयोगी पडत आहेत.
या संस्थेने केवळ शैक्षणिक घडण घडवली नाही, तर सामाजिक जाणीव निर्माण केली. आरोग्यसेवा क्षेत्रातील नैतिक जबाबदाऱ्या, पेशंटची काळजी घेण्याचा समर्पित दृष्टिकोन आणि प्रत्येक उपचारामागील संवेदनशीलता यांची जाणीव येथे झाली. त्यामुळे आरोग्यसेवा हा केवळ व्यवसाय नसून समाजासाठी एक योगदान आहे, हे मला कळले.
"आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट"ने मला आत्मविश्वास, ज्ञान आणि योग्य दिशा दिली. आज मी जिथे आहे, त्यामागे या संस्थेचे मोठे योगदान आहे. माजी विद्यार्थी म्हणून या संस्थेचा अभिमान वाटतो आणि भविष्यात तिच्या यशात माझेही योगदान राहील."
– आपला माजी विद्यार्थी, अनिकेत आढाव
CEO/OWNER

Chavhan Sarvesh Dattatrya
नमस्कार मी सर्वेश दत्तात्रय चव्हाण पिंपरी चिंचवड येथील Megavision Diagnostic Center मध्ये C.T. Scan आणि X-ray Technician या पदावर कार्यरत आहे. मी सण 2021 ते 2024 या कालावधीत टाटा सोशल सायन्सेस मुंबई या विद्यापीठाशी(TISS) संलग्नित आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट भोसरी या संस्थेत B.Sc in Medical Imaging Technology याविषयी शिक्षण घेतले.
येथे तीन वर्षाच्या काळात मला मी निवडलेल्या अभ्यासक्रमाचे अतिशय सखोल ज्ञान प्राप्त झाले. मी एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात मनामध्ये एक भीती होती, परंतु येथील सर्व स्टाफ विशेषत्वाने प्राचार्या . ढोकळे मॅडम आणि बाकी सर्व स्टाफ ने मला अतिशय योग्य प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे मी आज Medical Imaging Technology क्षेत्रात काम करू शकत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाबद्दल Heartfully Thanks & All the best for the progress of the institute to brighten the future of many students like me……
CT. Scan, X-ray Technician

Bhagyashri Mangal Goje
My name is Bhagyashri Mangal Goje, and I am a proud postgraduate of the ADMLT program at Adarsh Paramedical Institute, affiliated with Maharashtra State Board of Technical Education (MSBTE). The hands-on training I received during my studies provided me with a strong foundation in specialized laboratory techniques and essential laboratory procedures. Under the guidance of skilled instructors, I mastered pathology techniques that are crucial for my current role as a Laboratory Scientific Officer at Primary Health Centre under Maharashtra State Government. The institute's robust infrastructure and modern facilities significantly enhanced my learning experience, and the industry partnerships enabled exposure to real-world scenarios that prepared me for the challenges in the medical industry. I am deeply grateful to Adarsh Paramedical Institute for its commitment to quality education and practical training. Their recognition in the industry and the comprehensive training I received have undoubtedly played a vital role in my career progression. I highly recommend this institute to prospective students and their parents looking for excellence in paramedical education
Lab scientific Officer

Gokule Kajal Dattatrya
I joined this institute to take course of ADMIT in 2022-23. My all over experience about the institute & staff is very good. The knowledge given by staff is very helpful to me. Staff provided in depth knowledge about curriculum & also extra curriculum .
Overall course was excellent with good interaction, knowledge sharing practicals are also good. Recently I run a clinical lab Nighoje.
I am glad that I joined this institute got to know many things & also enjoyed. I would recommend other to join this Institute as it's very much Helpful.
I love to be a part of this institute for writing too.
Owner of Jayprabha Clinical Laboratory

Hinge Manjusha Manoj
सर्वांना नमस्कार माझ नाव मंजुषा मनोज हिंगे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) नवीन भोसरी रुग्णालयात आस्थापनेवर लॅब टेकनिशियन पदावर कार्यरत आहे.
मी सन २०१९ मध्ये आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयूट भोसरी येथे (DLT) Diploma in Laboratory Techniques हा कोर्स केला. तेथे मिळालेल्या Knowledge मुळे आज भोसरी रुग्णालयातील प्रयोगशाळा विभाग मी यशस्वी पणे सांभाळत आहे.
कॉलेजमध्ये असताना मला सर्व शिक्षकांकडूनु व विशेषतः कॉलेजच्या Principal ढोकळे मॅडम यांच्याकडून चांगले मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्यामुळेच आमच्या बॅचचे सर्वच विद्यार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी पणे काम करत आहेत.
आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयूट ही संस्था पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे तरी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयूट ला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद…….
Lab Incharge

Jadhav Sayali Ashok
Hi, Here's Dr. Sayali Jadhav Owner at Namo-Tatva life pvt. Ltd, which is group of companies work with different sectors. i.e health, Foods, social, Currently I’m running my own Pathology lab ,which is ISO approved all thanks to Adarsh paramedical college. For it’s dedication & support For providing quality education & hands on Training which made everything easier.
Thank You!!
Owner

Kajal Navnath Jadhav
“My journey at Adarsh Paramedical Institute was truly transformative. The B.SCMIT-TISS program challenged me academically and equipped me with the practical skills I needed to excel in the field. Today, I am proud to be working as a X Ray Technician at the government hospital Adarsh instilled in me not just knowledge, but also the confidence to pursue my dreams in the healthcare sector.”
technician

Kushwaha Anamika Anirudha
My Name is Anamika Anirudh kushwaha. I am pass out 2023-2024
I am glad to provide you with my feedback about the College. My Overall experience to date has been amazing and the college is having an amazing infrastructure . College has provided Me with a number of opportunities to grow and explore my skills. The emphasis on sports along with education always helped me a lot. I have always found a positive and healthy environment and the teachers are highly Supportive. Most of my doubts were cleared after the classes get over.
I am highly thankful to you for providing me with an opportunity to be a part of college.
Lab Technician

कृष्णा सिताराम मगर
आदर्श कॉलेजबद्दल मनोगत
माझ्या दृष्टीने आदर्श महाविद्यालय म्हणजे केवळ एक शिक्षणसंस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असते. येथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर मूल्यशिक्षण, नैतिकता आणि व्यावहारिक ज्ञानही दिले जाते.
आदर्श महाविद्यालयाची वैशिष्ट्ये म्हणजे सुशिक्षित आणि प्रेरणादायी प्राध्यापकवर्ग, उत्कृष्ट ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करण्याची संधी. अशा ठिकाणी शिक्षण घेताना आत्मविश्वास वाढतो, नवे स्वप्न पाहण्याची हिंमत मिळते आणि त्यांना साकार करण्याची जिद्द निर्माण होते.
शिक्षण हा केवळ पदवी मिळवण्याचा मार्ग नसून जीवन घडवण्याचा प्रवास आहे. माझ्या दृष्टीने आदर्श कॉलेज तेच आहे जेथे शिक्षणासोबत संस्कार, समाजसेवा आणि सृजनशीलतेला वाव मिळतो. अशा महाविद्यालयात शिकण्याचा अनुभव हा केवळ आनंददायकच नव्हे, तर आयुष्यभर मार्गदर्शक ठरणारा असतो.
"ज्ञान, संस्कार आणि प्रगती – आमच्या आदर्श महाविद्यालयाची खरी ओळख!"
हिमोडायलिसिस तंत्रज

Minal Suryawanshi
I am grateful to be a student and Alumni of Adarsh Paramedical Institute, Bhosari, Pune, and I would like to share my feedback on my experience so far.
Assistant professor

Vaibhav Vilas Nikam
"The B.Sc. MIT program at Adarsh Paramedical Institute equipped me with the skills and knowledge to secure a position as a Sr. CT & MRI Tech at the District Hospital. I'm grateful for the comprehensive training and supportive faculty who guided me towards my career goals."
Sr.CT AND MRI technician

Prathamesh Sukhadev Randive
"आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट"
"आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये घालवलेले दिवस माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या संस्थेने केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये, शिस्त आणि आत्मविश्वास दिला. संस्थापक डॉ. किशोर ढोकळे सर आणि प्राचार्या श्रीमती शांता मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच दिले नाही, तर त्यांना योग्य दिशा दाखवली, मार्गदर्शन केले आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेने केवळ एक शैक्षणिक केंद्र म्हणून नव्हे, तर आरोग्यसेवेतील गुणवत्तेचा आदर्श घालून दिला.
आरोग्यसेवा क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नसून समाजासाठी समर्पण आणि जबाबदारीची जाणीव आहे, हे डॉ. किशोर ढोकळे सर यांच्या विचारांमधून शिकायला मिळाले. विविध वैद्यकीय विभागांमध्ये मिळालेल्या अनुभवांमुळे पेशंटच्या गरजा समजून घेण्याची समज विकसित झाली. प्राचार्या श्रीमती शांता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पना आत्मसात केल्या आणि उत्तम आरोग्यसेवेचा एक भाग होण्याची संधी मिळवली.
या संस्थेमुळे मी केवळ एक विद्यार्थी म्हणून नाही, तर एक सक्षम आणि आत्मनिर्भर व्यक्ती म्हणून घडू शकलो. संस्थापक डॉ. किशोर ढोकळे सर आणि प्राचार्या मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन आणि संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मला माझ्या क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करण्याची संधी मिळाली. पेशंटशी संवाद कसा साधायचा, जबाबदारी कशी उचलायची, आणि कठीण प्रसंगी शांत राहून योग्य निर्णय कसा घ्यायचा – हे सर्व या संस्थेने शिकवले.
ही केवळ एक संस्था नाही, तर माझ्या घडणीची शाळा आहे. इथून घेतलेली शिकवण आयुष्यभर सोबत राहील. माजी विद्यार्थी म्हणून मला या संस्थेचा अभिमान वाटतो, आणि मी सदैव तिचा ऋणी राहीन.
– आपला माजी विद्यार्थी, श्री प्रथमेश रणदिवे"
Lab Technician

Seeda Mahita Sriramula
सर्वांना नमस्कार माझ नाव महिता श्रीरामुलू सिदा. मी बाणेर मधील मानिपाल रुग्णालयात लॅब टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे
मी सन 2020 ते 2022 या दरम्यान आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयूट भोसरी येथे (BSC DMLT) Bachelor of Science in Medical Laboratory Technology हा कोर्स केला.
कॉलेजमध्ये मला सर्व शिक्षकांकडून व विशेषतः ढोकळे मॅडम कडून चांगले मार्गदर्शन मिळाले आमच्या बॅच चे सर्व विदयार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत.
आदर्श पॅरामेडिकल ही संस्था पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.
तरी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिटयूट ला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन !!
धन्यवाद.
Lab Technician

Ughade Amit
नमस्कार, मी अमित उघडे मी आपल्या कॉलेजला सन 2019-2020 या वर्षात DLT या कोर्सला प्रवेश घेतला होता तसेच माझे सन 2019-20 या वर्षात DLT चे शिक्षण पूर्ण आले. त्यामध्ये आम्हाला प्राचार्य व शिक्षक वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले, तसेच त्यांनी लेखी व प्रात्यक्षिक (Practical) परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगितला आणि प्रत्येक विदयार्थ्यांकडे वैयक्तिक मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही परिक्षा पास करू शकलो..
तसेच मी आपल्या मार्गदर्शनामुळे डॉ. डी. वाय पाटील वैदयकिय महाविदयालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ यापदावर कार्यरत आहे. आमच्या बॅचचे सर्व विदयार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी काम करत आहेत.
2024-2025 या वर्षात माझी महाराष्ट्र पॅरवैिदयक परिषदेकडे नोंदणी पूर्ण झाली आणि त्याचे प्रमाणपत्र मला मिळाले आहे.
आपली आदर्श पैरामेठीकल कॉलेज ही संस्था पंचक्रोशीतील विदयार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे तसेच आपल्या आदर्श पैरामेडीकल इन्स्टिट्यूट ला त्यांच्या पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद.
Amit अमित उघडे
[MBA HAHM]
Mobile No ९६२३८७६५३६
Lab Technician